Request edit access
स्पोकन इंग्लिश कार्यशाळा (फक्त हवेली तालुका)
पंचायत समिती हवेली आपल्या तालुक्यातील शिक्षकांसाठी स्पोकन इंग्लिश बाबत कार्यशाळा आणि विविध उपक्रमांचे नियोजन करत आहे.यासाठी पंचायत समिती हवेली अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामधील शिक्षकांना या ब्लॉगच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे की या उपक्रमामध्ये सहभागी होऊन योगदान देण्याची तयारी असणाऱ्या शिक्षकांनी खालील google form भरून द्यावा... सदर form भरून देण्याची अंतिम मुदत ही ५ जुलै २०१७ रात्री १२:०० पर्यंत असेल याची नोंद घ्यावी.
शिक्षकाचे पूर्ण नाव
Your answer
शाळेचे नाव
Your answer
शैक्षणिक पात्रता (पदवी विषयासह)
Your answer
इंग्रजी विषय समृद्धीकरणासाठी शाळास्तरावर राबवलेले उपक्रम
Your answer
इंग्रजी विषयांतर्गत जिल्हा अथवा राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ इच्छिता का ?
इंग्रजी विषयांशी निगडीत कृतिसंशोधन केलेले आहे काय ?
संपर्क क्रमांक (whatsapp नंबर)
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Additional Terms