Request edit access
विद्यार्थी समाधान सर्वेक्षण
बाबुजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी, जि . अहमदनगर
Email address *
विद्यार्थ्याचा मोबाइल क्रमांक
विद्यार्थ्याचे नाव
लिंग
शाखा व वर्ग
१. शिक्षक वर्गात किती प्रमाणात अभ्यासक्रम शिकवतात ?
२. वर्गात शिक्षकांची अध्यापनाची तयारी कशी असते .?
Clear selection
३. शिक्षकांचे वर्गातील संभाषण कौशल्य कसे असते ?
Clear selection
४. शिक्षकाचा शिकवण्याबाबत असलेला दृष्टीकोण कसा आहे ?
Clear selection
५. शिक्षकाद्वारे अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया नि:पक्षपातीपणे राबवली जाते काय ?
Clear selection
६. तुमच्या अभ्यासाबाबत तुमच्याबरोबर चर्चा केली जाते काय ?
Clear selection
७. तुमच्यासाठी महाविद्यालय प्रशिक्षण आणि क्षेत्रीय भेटीच्या संधी उपलब्ध करून देते काय ?
Clear selection
८. महाविद्यालतील अध्यापन प्रक्रियेतून तुमचा ज्ञानात्मक , सामाजिक आणि भावनिक विकास होतो काय?
Clear selection
९. महाविद्यालय तुम्हाला शिकण्याच्या आणि विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देते काय ?
Clear selection
१०. शिक्षक तुम्हाला तुमच्या क्षमतांबाबत व अभ्यासक्रमाच्या फलनिष्पत्तीबाबत माहिती देतात का ?
Clear selection
११. तुम्हाला दिलेल्या अभ्यासकार्याचा शिक्षकआवश्यक तो पाठपुरावा करतात काय?
Clear selection
१२. विविध उदाहरणे आणि उपयोजनाच्या माध्यमातून शिक्षक तुमच्या संकल्पना स्पष्ट करतात का ?
Clear selection
१३. आव्हानांचा सामना करण्यासाठी शिक्षक तुम्हाला प्रेरित करतात काय?
Clear selection
१४. शिक्षक तुम्हाला तुमच्या मर्यादा लक्षात आणून देतात काय ?
Clear selection
१५. तुमच्या सातत्यपूर्ण गुणवत्ता विकासात महाविद्यालयाचे प्रयत्न कसे आहेत ?
Clear selection
१६. अध्यापनामध्ये विद्यार्थीकेन्द्रित पद्धतींचा वापर केला जातो का ?
Clear selection
१७. अभ्यासक्रमपूरक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षक प्रेरित करतात का ?
Clear selection
१८. महाविद्यालय व शिक्षक तुमच्यातील विविध रोजगाराभिमुख कौशल्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करतात का ?
Clear selection
१९. अध्यापनात शिक्षक किती प्रमाणात माहिती व तंत्रज्ञान साधंनांचा वापर करतात ?
Clear selection
२०. महाविद्यालयातील अध्ययन-अध्यापनाची गुणवत्ता एकंदरीत चांगली आहे....
Clear selection
२१. एकंदरीत अध्ययन अध्यापन सुधारण्यासाठी तीन सूचना द्या
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy