Request edit access
TEST 2_1
स्थान व विस्तार
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
1 point
शाखेचे नाव *
1 point
 जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश *
1 point
 मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे *
1 point
क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे *
1 point
सांबा नृत्यप्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. *
1 point
‘जगाचा कॉफी पॉट’ असे या देशाला संबोधले जाते *
1 point
फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे *
1 point
भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? *
1 point
पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात बहुतांश भाग कोणत्या  गोलार्धात आहे? *
1 point
ब्राझीलचे स्थान दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या दिशेस आहे? *
1 point
कोणत्या खंडाच्या दक्षिण भागात भारत देश आहे? *
1 point
कोणत्या खंडागत ब्राझील हा देश आहे? *
1 point
कोणत्या देशाचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे? *
1 point
इंदिरा पॉईंट कोणत्या अक्षवृत्तावर आहे? *
1 point
भारताच्या मुख्य भूमीच्या अंशाचे मूल्य गाळलेल्या जागांमध्ये लिहा. ......° ४' उ. ते ....° ६' उ. अक्षवृत्त *
1 point
भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा. अंशाचे मूल्य गाळलेल्या जागां मध्ये लिहा.  ......° ७' पू. ते......° २५' पू. रेखावृत्त. *
1 point
वरील आकृतीच्या साहाय्याने ब्राझील देशाच्या मुख्यभूमीच्या विस्ताराचे अंशमूल्य शोधा व गाळलेल्या जागेत भरा.      ......° ४५' प. ते ......° ४८' प. रेखावृत्त. *
1 point
वरील आकृतीच्या साहाय्याने ब्राझील देशाच्या मुख्यभूमीच्या विस्ताराचे अंशमूल्य शोधा व गाळलेल्या जागेत भरा. ......° १५' उ. ते ......° ४५' द. अक्षवृत्त *
1 point
ब्राझीलच्या दक्षिण सीमेवर कोणता महासागर आहे? *
1 point
 सूरीनाम हा देश ब्राझीलच्या कोणत्या सीमेवर आहे? *
1 point
 दक्षिण अटलांटिक महासागर ब्राझीलच्या कोणत्या सीमेवर आहे? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy