Request edit access
बुद्धिमत्ता चाचणी
घटक      : सांकेतिक भाषा
निर्मिती  : श्री. साबळे एस. जी.
                (उपशिक्षक, महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा)

Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव: *
इयत्ता: *
शाळेचे नाव: *
519 ही संख्या सांकेतिक भाषेत 915 अशी लिहितात, तर 748 ही संख्या संकेतिक भाषेत कशी लिहाल? *
1 point
7156 ही संख्या सांकेतिक भाषेत 8065 अशी लिहितात, तर 4723 ही संख्या संकेतिक भाषेत कशी लिहाल? *
1 point
981 ही संख्या सांकेतिक भाषेत 636 अशी लिहितात, तर 864 ही संख्या संकेतिक भाषेत कशी लिहाल? *
1 point
सांकेतिक भाषेत 2 / 5 = 40, तर 6/2 = ? *
1 point
सांकेतिक भाषेत 2 x 5  = 600, 1 X 1 = 110, 3 X 0 = 870 तर 1 X 2  = ? *
1 point
163 ही संख्या सांकेतिक भाषेत 387अशी लिहितात, तर 252 ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहाल? *
1 point
27 ही संख्या सांकेतिक भाषेत 494 अशी लिहितात, तर 34 ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहाल? *
1 point
एका सांकेतिक भाषेत 17 साठी 23 लिहितात, 31 साठी 41 आणि 19 साठी 29 असे लिहितात. तर 2 साठी काय लिहाल? *
1 point
एका सांकेतिक भाषेत 387 साठी 154035 असे लिहितात. तर 964 साठी काय लिहाल? *
1 point
एका सांकेतिक भाषेत 6 = 180, 3 = 18, 10 = 900 असे लिहितात. तर 9 साठी काय लिहाल? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy