रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रभर एकाच दिवशी 500+ रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येत आहेत.
राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार विविध उद्योग व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रोजगार इच्छुक युवक-युवतींनी खालील नोंदणी अर्जामध्ये आवश्यक प्राथमिक माहिती भरावी.
मेळाव्याचे ठिकाण :न्यू