Request edit access
NTS_सराव चाचणी
     
निर्मिती: महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
शाळेचे नाव
इयत्ता:
सर्वांत पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण कोणी केले होते? (Who was the first to classify animals?) *
1 point
प्राण्यांचे वर्गीकरण करताना शरीराचे रचनात्मक संघटन (Body organization), शरीराची सममिती (Body symmetry), देहगुहा (Body cavity), जननस्तर (Germinal layers), खंडीभवन (Segmentation) या आणि यांसारख्या काही मुद्‌द्यांचा आधार कोणी घेतलेला आहे? (In classifying animals, who has supported some of the issues such as body organization, body symmetry, body cavity, germinal layers, segmentation and so on?) *
1 point
सध्या कोणाच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश ‘प्राणीसृष्टी’ (Kingdom-Animalia) मध्ये केला आहे? (At present, according to the five kingdom classification system of ............... , all multicellular animals are included in Kingdom: Animalia.) *
1 point
शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यांसारख्या मुद्‌द्यांच्या आधारे कोणी प्राण्यांचे वर्गीकरण केले होते? (Who classed animals according to body size, habits, habitat, and so forth?) *
1 point
कोणी वापरलेल्या प्राणी वर्गीकरणाच्या पद्धतीला ‘कृत्रिमपद्धत’ म्हणतात? (Who used the technique of animal classification as 'artificial method'?) *
1 point
कोणी वापरलेल्या प्राणी वर्गीकरणाच्या पद्धतीला ‘नैसर्गिक पद्धत’ म्हणतात? (Who used the technique of animal classification as 'natural method'?) *
1 point
कोणत्या पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्‌द्यांवर आधारित प्राणी सृष्टीचे दोन विभागांत वर्गीकरण केले जाते? (According to which method, animal creation is classified into two sections based on the issue of whether there is an organ called chordate? *
1 point
असमपृष्ठरज्जू प्राणी किती संघांमध्ये (Phylum) विभागले आहेत? (How many Non-chordates animals are divided into phylums?) *
1 point
सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश किती संघात केलेला आहे ? (How many phylems chordates animals are divided?) *
1 point
एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन कोणत्या प्रकारचे असते? (Body organization of unicellular animals is referred as ........... organization.) *
1 point
बहुपेशीय प्राण्यांमध्ये जर अनेक पेशी असूनही ऊती तयार झालेल्या नसतील तर अशा प्राण्याचे शरीर कोणते संघटन दाखवते? (In case of multicellular animals, if tissues are not formed, their body organization is called as.............. .) *
1 point
काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात व त्या ऊतींच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा प्रकारात कोणते संघटन असते? (In case of some animals, cells come together to form tissues with the help of which all the body functions are performed. Such animals show ............. organization.) *
1 point
चपट्या कृमींमध्ये कोणते संघटन असते? (Which types of organisation shows ine flatworm?) *
1 point
रंध्रीय संघातील प्राण्यांमध्ये कोणते संघटन असते? (Which types of organisation shows Phylum-Porifera?) *
1 point
नीडारिया संघातील प्राण्यांमध्ये कोणते संघटन असते? (Which types of organisation shows in phylum- Cnidaria?) *
1 point
मानव, बेडूक, खेकडा यात कोणते संघटन असते? (Which types of organisation shows in Crab, Frog, Human?) *
1 point
खालीलपैकी कोणाची असममित शरीर (Asymmetrical body) नसते? (Which of the following does not have an asymmetrical body?) *
1 point
समपृष्ठरज्जू प्राणीसंघाची विभागणी किती उपसंघांत केलेली आहे?  ( Phylum- Chordata. This phylum has been divided into .......... subphyla.) *
1 point
व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे जक किती वर्गांत वर्गीकरण केले आहे? (How many classes is classified as vertebrata?) *
1 point
समपृष्ठरज्जू प्राणीसंघामध्ये खालीलपैकी कोणता उपसंघ नाही? *
1 point
गटात न बसणारा पर्याय निवडा. (Find odd man out) *
1 point
गटात न बसणारा पर्याय निवडा. (Find odd man out) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy