आपले हार्दिक स्वागत!
आदिकला उपक्रमात कलाकार म्हणून सहभागी होण्यासाठी हा नोंदणी अर्ज भरावा.
नोंदणी अर्ज पडताळणी नंतर आवश्यक कागदपत्रे जमा करून समन्वयक आपली नोंदणी पूर्ण करतील
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in