Request edit access
NTS_सराव चाचणी

महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
शाळेचे नाव
इयत्ता:
याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित कोणता ग्रंथ महत्त्वाचा आहे? *
1 point
निकोलाय मनुची हे कोणत्या बादशाहाच्या काळातील इतिहासकार होते? *
1 point
मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांच्या कोणत्या आत्मचरित्रात त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत? *
1 point
इतिहासलेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्यादृष्टीने कोणी लिहिलेल्या ‘अकबरनामा’ या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे? *
1 point
शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणांस कशात वाचायला मिळते? *
1 point
छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कोणी ‘सभासद बखर’ ही बखर लिहिली? *
1 point
भाऊसाहेबांची बखर’ या बखरीत कोणत्या लढाईचे वर्णन आहे? *
1 point
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोणाच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले? *
1 point
जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत कोणत्या संस्कृतीचा शोध लागला? *
1 point
कोणी लिहिलेल्या ‘द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथाचे तीन खंड १८१७ साली प्रसिद्ध झाले? *
1 point
सन १८४१ मध्ये कोणी ‘द हिस्टरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला? *
1 point
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे कोणत्या प्रांताचे गव्हर्नर (१८१९-१८२७) होते? *
1 point
‘ए हिस्टरी ऑफ द मराठाज्’ हा ग्रंथ कोणी लिहिला? *
1 point
डफ याच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा कोणी एकोणिसाव्या शतकात दाखवून दिल्या? *
1 point
इसवी सन १७८४ मध्ये कोणी यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापन केली? *
1 point
प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर या कोणत्या भाषेतील अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा? *
1 point
कोणी ‘हितोपदेश’ या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला? *
1 point
कोणी ‘द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट’ या नावाने ५० खंड संपादित केले? *
1 point
ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला होता? *
1 point
‘द राईज ऑफ द मराठा पॉवर’ या ग्रंथात कोणी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report