Request edit access
NTS_सराव चाचणी
     
निर्मिती: महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
शाळेचे नाव
इयत्ता:
कोणत्या संघातील बहुतेक प्राणी अंत:परजीवी (endoparasite) असतात?  Most of ......... animals are endoparasites. *
1 point
प्लॅनेरिया, लिव्हरफ्ल्युक, पट्ट्कृमी हे प्राणी कोणत्या संघातील आहेत? (Planaria, Liverfluke, Tapeworm are members of which phylum?) *
1 point
Bivalve, Snail, Octopus हे प्राणी कोणत्या संघातील आहेत? (Bivalve, Snail, Octopus are members of which phylum?) *
1 point
Hydra, Adamsia (Sea anemone),Physalia (Portuguese- man-of war),Aurelia (Jelly fish), Corals हे प्राणी कोणत्या संघातील आहेत? (Hydra, Adamsia (Sea anemone),Physalia (Portuguese- man-of war),Aurelia (Jelly fish), Corals, etc. are members of which phylum?) *
1 point
गांडूळ (Earthworm), जळू (Leech), नेरीस (Nereis हे प्राणी कोणत्या संघातील आहेत? (गांडूळ (Earthworm), जळू (Leech), नेरीस (Nereis) are members of which phylum?) *
1 point
Crab, spider, scorpion, millipede, centipedes हे प्राणी कोणत्या संघातील आहेत? (Crab, spider, scorpion, millipede, centipede are members of which phylum?) *
1 point
तारा मासा (Star Fish), सी-अर्चिन, ब्रिटलस्टार, सी- ककुंबर हे प्राणी कोणत्या संघातील आहेत? (: Star fish, sea-urchin, brittle star, sea-cucumber, etc are members of which phylum?) *
1 point
पोटातील जंत (Ascaris), हत्तीपाय रोगाचा जंत (Filaria worm), डोळ्यातील जंत (Loa loa) हे प्राणी कोणत्या संघातील आहेत? (पोटातील जंत (Ascaris), हत्तीपाय रोगाचा जंत (Filaria worm), डोळ्यातील जंत (Loa loa) are members of which phylum?) *
1 point
कोणत्या संघातील प्राण्यांना ‘खंडीभूत कृमी’ (Segmented Worms) म्हणतात? (Which of these animals is called 'Segmented Worms'?) *
1 point
कोणत्या संघातील प्राण्यांना ह्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म (Cuticle) असते? (Which of these animals has a special cuticle around it?) *
1 point
कोणत्या प्राण्यांना छोट्या - छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात? (Which animals have jointed appendages?) *
1 point
पृथ्वीवर कोणत्या संघातील प्राण्यांची संख्या सर्वांत जास्त आहे? (Which animal has the largest number of animals on earth?) *
1 point
कोणते प्राणी खोल महासागर तसेच सर्वांत उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासांत आढळतात? (Which animals are found in all types of habitats ranging from deepest oceans to highest mountains?) *
1 point
कोणत्या प्राण्यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल (Exoskeleton) असते? (Which animals have chitinous exoskeleton is present around their body?) *
1 point
कोणत्या मृदुकाय प्राणी म्हणतात? (Which animals have body soft and slimy?) *
1 point
प्राण्यांमधील दुसरा सर्वांत मोठा असा संघ कोणता आहे? (Which is second largest phylum in animal kingdom?) *
1 point
कोणत्या प्राण्यांचे शरीर डोके, पाय आणि आंतरांग संहती (Visceral mass) अशा तीन भागांत विभागलेले असते? ( Which animal is divided into three divisions like head, foot and visceral mass?) *
1 point
कोणत्या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात? (Calcareous spines are present on the body of .......... animals.) *
1 point
असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये सर्वांत हुशार प्राणी कोणता आहे? *
1 point
उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा (Connecting link) म्हणतात? (........... is considered as connecting link between non-chordates and chordates.) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report