Request edit access
NTS_सराव चाचणी
     
निर्मिती: महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव:
शाळेचे नाव
इयत्ता:
‘संगीत शाकुंतल’ हे कोणी लिहिलेले नाटक अतिशय गाजले? *
1 point
१९१३ मध्ये कोणी यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला? *
1 point
१९२५ मध्ये ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट काढणाऱ्या कोणाच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले? *
1 point
१९४४ मध्ये कोणत्या कंपनीने काढलेला ‘रामशास्त्री’ चित्रपट गाजला? *
1 point
तमाशाच्या सुरुवातीला ‘गण’ म्हणजे कोणाला गायली जाते? *
1 point
स्वातंत्र्योत्तर काळात कोणी ‘महात्मा फुले’ यांच्या जीवनावर, चित्रपट काढला? *
1 point
भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट कोणता? *
1 point
संत तुकाराम या चित्रपटात कोणी यांनी संत तुकारामांची भूमिका केली होती? *
1 point
बाबुराव पेंटर तथा मिस्त्री यांनी कोणता पहिला ऐतिहासिक मूकपट काढला? *
1 point
स्वातंत्र्योत्तर काळात कोणी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला? *
1 point
कोणी ‘धन्य ते संताजी धनाजी’ हा चित्रपट काढला? *
1 point
कोणाचा ‘बाल शिवाजी’ हा चित्रपट महत्त्वाचा होय? *
1 point
‘संगीत शाकुंतल’ हे कोणी लिहिलेले नाटक अतिशय गाजले? *
1 point
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचे काम कोणी केले? *
1 point
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कोणत्या कवीने अफझलखान वधाविषयी रचलेला प्रसिद्ध आहे? *
1 point
‘संगीत शारदा’ या नाटकात कोणत्या तत्कालीन अनिष्ठ प्रथेवर विनोदी पद्धतीने परंतु मार्मिक टीका केली आहे? *
1 point
कोणत्या ठिकाणच्या पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्रगुरूस्वामी, त्यागराज आदींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात? *
1 point
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात कोणत्या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला? *
1 point
‘भारतीय चित्रपटांची जननी’ अशी कोणाची ख्याती आहे? *
1 point
‘सीतास्वयंवर’ हे कोणी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy