Request edit access
KGIT MS-CIT_PAPER 3
IMPORTANT QUESTIONS
Sign in to Google to save your progress. Learn more
Q1. डिस्क क्लीन-अप, फाइल कंप्रेशन आणि डिस्क डीफ्रॅगमेन्टर ही सर्व _______ प्रोग्राम्सची उदाहरणे आहेत. *
1 point
Q2.  बलशूटिंग किंवा _______ प्रोग्राम्स हे समस्या ओळखून त्या दुरुस्त करतात. *
1 point
Q3. अनइन्स्टॉल प्रोग्राम्स हे तुम्हाला सुरक्षितरीत्या आणि पूर्णपणे आवश्यकता नसलेले प्रोग्राम्स तसेच त्याच्याशी संबंधित फाइल्स तुमच्या हार्ड डिस्कवरून काढून टाकण्याची परवानगी देते. *
1 point
Q4. डिस्कवर ट्रॅक म्हणजे एक समकेंद्री वलय (concentric ring) असून प्रत्येक ट्रॅक हा वेजशेप्ड सेक्शन्स मध्ये विभागला जातो. *
1 point
Q4. सिस्टिम रीस्टोअर करणे हा एक युटिलिटी प्रोग्राम आहे जो वापरकर्त्यांना त्यांचे कंप्यूटर्स जेव्हा आधी योग्य रितीने चालू होते तेव्हा ते रीस्टोअर करून त्यांच्या कंप्यूटर्सशी संबंधित समस्या दुरुस्त करण्यास परवानगी देतो.
1 point
Clear selection
Q5.  स्क्रीनवर दाखविलेली इमेज पहा. ही इमेज तुम्हाला .........या पर्यायावर क्लिक केल्यावर मिळेल. *
1 point
Captionless Image
Q6. डिस्क क्लीन-अप ही एक ट्रबलशूटिंग युटिलिटी आहे जी आवश्यक नसलेल्या फाइल्स ओळखून त्या काढून टाकते. *
1 point
Q7.  ट्रॅक्स आणि सेक्टर्स यांच्यानुसार फाइल्स डिस्कवर सेव्ह आणि आयोजित केल्या जातात. *
1 point
Q8. जेव्हा एखादी फाइल अनेक छोट्या भागांमध्ये तोडली जाऊन जिथे कुठे जागा उपलब्ध असेल तेथे सेव्ह केली जाते तेव्हा _______असे म्हणले जाते.
1 point
Clear selection
Q10.   फाइल कंप्रेशन ही एक ट्रबलशूटिंग युटिलिटी आहे जी आवश्यक नसलेल्या फाइल्स ओळखून त्या काढून टाकते. *
1 point
Q11.  जेव्हा एखादी फाइल अनेक छोट्या भागांमध्ये तोडली जाऊन जिथे कुठे जागा उपलब्ध असेल तेथे सेव्ह केली जाते तेव्हा हार्ड डिस्क काढून (Delete) टाकली जाते असे म्हणले जाते. *
1 point
Q12. ॲन्टिव्हायरस ही एक ट्रबलशूटिंग युटिलिटी आहे जी आवश्यक नसलेल्या फाइल्स ओळखून त्या काढून टाकते. *
1 point
Q13. ऑपरेटिंग सिस्टिम एखादी फाइल लगतच्या एका पलीकडे एक असलेल्या सेक्टर्समध्ये एका ........वर सेव्ह करण्याचा प्रयत्न करते. *
1 point
Q14. युटिलिटी सूट्समध्ये फक्त एकच प्रोग्राम असतो. *
1 point
Q15.  जर इंटरनेट वरून वाइरस असलेली फाइल तुम्हाला मिळाली तर वाइरस काढून टाकण्यासाठी तुम्ही काय वापराल? *
1 point
Q16. नॉर्टन ऍंटीव्हायरस युटिलीटी, हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखून काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यासच त्या पूसून टाकते( इरेज करते). *
1 point
Q17. आयकॉन्स हे‏, रिसोर्सेसचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस उपलब्ध करुन देणारे व ऍप्लिकेशन्स रन करणारे प्रोग्राम्स आहे‏त. *
1 point
Q18. बूटिंग म्ह‏णजे, एका वेळी एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स रन करण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे. *
1 point
Q19. डिस्क क्लीन अप प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कंप्युटरचे रक्षण करण्यासाठी असतात. *
1 point
Q20. ओरिजिनल (मूळ) फाईल्स खराब झाल्यास किंवा हरविल्यास बॅक-अप प्रोग्राम्स हे वापरण्यासाठी फाईल्सच्या प्रती करुन देतात. *
1 point
Q21.  ……..युटिलिटी ही हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखते व युजरने पुसण्याची (इरेज) परवानगी दिल्यास त्या पुसून टाकते (इरेज). *
1 point
Q22.  जीयुआयचे संपूर्ण रुप म्हणजे गाईड युजर इंटरफेस. *
1 point
Q23. जी.यु.आय. म्हणजे ....... *
1 point
Q24.  तुमच्या कंप्यूटरवर कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल न करता तुम्ही एमएस पेंट वापरून शुभेच्छापत्र तयार करू शकता. *
1 point
Q25. सॉफ्टवेअर दोन क्षेत्रांमध्ये विभागले जाऊ शकते:
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report