Request edit access
आपल्या शाळेस आलेली Student Transfer Request Approve अथवा Reject होत नाही किंवा Transfer होऊन आलेला विद्यार्थी update होत नाही अशा समस्येसाठी भरावयाचा फॉर्म
आपल्या शाळेतील विद्यार्थी शिकण्यासाठी दुसऱ्या शाळेत गेलेला आहे आणि त्या नवीन शाळेने आपल्या शाळेस विद्यार्थी ट्रान्स्फर साठीची Request पाठवलेली आहे परंतु सदर Request ही जुन्या शाळेकडून Approve होणे अपेक्षित आहे.असेही होणे शक्य आहे की जुन्या शाळेने चुकीच्या विद्यार्थ्याची request पाठवली असेल तर ती request रिजेक्ट करणे अपेक्षित आहे.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ट्रान्स्फर Request ही एकतर Approve/Reject होत नाही किंवा student transfer/Reject successfully अशी सूचना येते पण विद्यार्थी मात्र ट्रान्स्फर होत नाही अथवा ट्रान्सफर होऊन आलेला विद्यार्थी update करताना समस्यां येत आहे अशी समस्या आपणास येत असेल तर खालील फॉर्म भरावा.
आपल्या शाळेचे नाव *
Your answer
तालुका *
Your answer
जिल्हा *
Your answer
शाळेचा Udise नंबर *
Your answer
शाळेच्या student पोर्टल चा पासवर्ड *
Your answer
विद्यार्थ्यास approve करायचे आहे की reject *
Your answer
ज्या विद्यार्थ्याची ट्रान्स्फर Request approve/Reject/update होत नाही त्या मुलाचे नाव *
Your answer
ज्या विद्यार्थ्याची ट्रान्स्फर Request approve/Reject/update होत नाही त्या मुलाचा student id (शक्य असेल तर)
Your answer
ज्या विद्यार्थ्याची ट्रान्स्फर Request approve/Update होत नाही त्या विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर
Your answer
ज्या विद्यार्थ्याची ट्रान्स्फर Request approve/Update होत नाही त्या विद्यार्थ्याची शाळेत दाखल तारीख
Your answer
शाळेचे माध्यम
Your answer
कोणत्या वर्गात update करावयाचे आहे.
Your answer
संपर्क नंबर *
Your answer
मुख्याध्यापकाचे नाव *
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Additional Terms