प्रगत शाळा माहिती प्रपत्र
प्रक्रिया अहवालामध्ये प्रगत झालेल्या शाळांची संख्या जिल्ह्यांनी दिली आहे. प्रगत शाळांचे निकष दिनांक २३ मार्च २०१६ च्या पत्रानुअसार विहित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रगत शाळांची सविस्तर माहिती शिक्षणाधिकारी यांनी स्वत; प्राचार्य , डायट यांच्याशी विचार विनिमय करून या फॉर्म मध्ये भरावी.
प्रत्येक प्रगत शाळेसाठी स्वतंत्र फॉर्म भरावा.