अर्जाचा नमुना
प्रति,
मा. विभागीय सह आयुक्त,
नगरपरिषद प्रशासन शाखा,
विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती.
विषय : कंत्राटी तत्त्वावरील शहर समन्वयक (City Co-ordinator) या पदासाठी अर्ज सादर करण्याबाबत.
मा. महोदय,
उपरोक्त संदर्भीय कंत्राटी तत्त्वावरील शहर समन्वयक पदाच्या अनुषंगाने मी श्री /सौ /श्रीमती ______________________________________________________________________________, शहर समन्वयक या पदासाठी इच्छुक असुन, आपण दिलेल्या सर्व अटी व शर्ती मला मान्य असुन मी उपरोक्त कंत्राटी पदासाठी अर्ज सादर करीत आहे. सदर पद तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपाची असल्यामुळे मला नियमित आस्थापनेवरील पदाप्रमाणे कोणतेही लाभ अनुज्ञेय राहणार नाही हे मला मान्य आहे.
माझी वैयक्तिक व शैक्षणिक माहिती खलील प्रमाणे :
१. उमेदवाराचे संपुर्ण नाव :
२. पत्र व्यवहाराचा सध्याचा संपुर्ण :
३. पत्र व्यवहाराचा कायमचा पत्ता :
४. मोबाईल नंबर :
५. ई-मेल आयडी :
६. जन्म तारीख :
७. आधार क्रमांक :
८. उमेदवाराने धारण केलेल्या शैक्षणिक अर्हतेचा तपशील :
|
९. स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी) कार्यालयाशी निगडीत काम केल्याचा अनुभव :
अ. क्र. | भूषविलेल पद | कार्यालयाचे नाव | कालावधी पासून पर्यंत | अनुभव एकुण महिने/वर्ष |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मी असे प्रमाणित करतो कि, जाहिराती मधील सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत. तसेच अर्जात नमूद केलेली माहिती खोटी आढळल्यास माझी उमेदवारी नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल आणि माझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होईल याची मला जाणीव आहे.
ठिकाण :
दिनांक :
उमेदवाराची स्वाक्षरी व संपूर्ण नाव
विशेष सूचना :-
निवड प्रक्रीये संदर्भात उमेदवारांशी करण्यात येणारा संपुर्ण पत्रव्यवहार आणि सूचना या उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्र. / ई-मेल आयडी वरच कळविण्यात येतील. यामुळे उमेदवारांनी मोबाईल क्र. व ई-मेल आयडी अर्जात काळजीपूर्वक व अचूक नमूद करण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी. चुकीच्या मोबाईल क्र. / ई-मेल आयडी बाबत कुठलेही निवेदन नंतर विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्जा सोबत खालील कागदपत्रांची स्व साक्षांकित प्रत ची झेरोक्स जोडावी :
१. जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / SSC certificate (जन्म तारखेचा पुरावा करिता कोणतेही एक)
२. आधार कार्ड
३. पदवी उतीर्ण गुण पत्रिका (Final Semester Marksheet)
३. पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
४. कामाचे अनुभव प्रमाणपत्र (Work Experience Certificate)
(जर उमेदवार एखाद्या संस्थेस कार्यरत असल्यास तेथील Joining letter जोडावे).