भीमाशंकर शिक्षण संस्था |
दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय |
दत्तात्रयनगर पारगाव तर्फे अवसरी बु.ता.आंबेगाव.जि.पुणे |
दि.१७/११/२०२२
नोटीस
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, महाविद्यालयाचे कार्यालय दि.१६/११/२०२२ पासून नवीन इमारतीत स्थलांतरीत झालेले आहे.विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधताना कार्यालयाच्या बाहेरून खिडकीचा वापर करावा. जेणे करून कार्यालयाच्या आत गोंधळ निर्माण होणार नाही व कार्यालयातील कामे सुरळीत पार पडतील. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
कळावे,
आदेशावरून
प्रा.मेजर डॉ.थोरात एस.डी.
(प्राचार्य)
भीमाशंकर शिक्षण संस्था |
दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय |
दत्तात्रयनगर पारगाव तर्फे अवसरी बु.ता.आंबेगाव.जि.पुणे |
दि.०५/११/२०२२
नोटीस
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सोमवार दि.०७/११/२०२२ रोजी पर्यायी सुट्टी व मंगळवार दि.०८/११/२०२२ रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त महाविद्यालयास सुट्टी राहील.तसेच बुधवार दि.०९/११/२०२२ पासून महाविद्यालय नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
कळावे,
आपला विश्वासू
प्रा.मेजर डॉ.थोरात एस.डी.
भीमाशंकर शिक्षण संचलित |
दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय |
दत्तात्रयनगर पारगाव तर्फे अवसरी बु.ता.आंबेगाव.जि.पुणे |
दि.२०/१०/२०२२
नोटीस
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शुक्रवार दि.२१/१०/२०२२ ते गुरुवार दि.२७/१०/२०२२ पर्यंत दीपावली निमित्त महाविद्यालयास सुट्टी राहील.तसेच शुक्रवार दि.२८/१०/२०२२ पासून नियमित वेळेप्रमाणे महाविद्यालय सुरु राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
कळावे,
आपला विश्वासू
प्रा.मेजर डॉ.थोरात एस.डी.
भीमाशंकर शिक्षण संचलित |
दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय |
दत्तात्रयनगर पारगाव तर्फे अवसरी बु.ता.आंबेगाव.जि.पुणे |
दि.04/10/2022
नोटीस
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की, बुधवार दि.05/10/2022 रोजी दसरानिमित्त महाविद्यालयास सुट्टी राहील तसेच गुरुवार दि.06/10/2022 पासून महाविद्यालय नियमितपणे सुरु राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
कळावे,
आपला विश्वासू
प्रा.मेजर डॉ.थोरात एस.डी.
भीमाशंकर शिक्षण संचलित |
दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय |
दत्तात्रयनगर पारगाव तर्फे अवसरी बु.ता.आंबेगाव.जि.पुणे |
दि.२४/०९/२०२२
नोटीस
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना कळविण्यात येते की, सोमवार दि.२६/०९/२०२२ रोजी घटस्थापना निमित्त महाविद्यालयास सुट्टी राहील तसेच मंगळवार दि.२७/०९/२०२२ पासून महाविद्यालय नियमितपणे चालू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
कळावे,
आपला विश्वासू
प्रा.मेजर डॉ.थोरात एस.डी.
भीमाशंकर शिक्षण संचलित |
दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय |
दत्तात्रयनगर पारगाव तर्फे अवसरी बु.ता.आंबेगाव.जि.पुणे |
दि.१३/०८/२०२२
नोटीस
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना कळविण्यात येते की, मंगळवार दि.१६/०८/२०२२ रोजी पतेती- पारशी नववर्ष दिन ( शहेनशाही) निमित्त महाविद्यालयास सुट्टी राहील तसेच बुधवार दि.१७/०८/२०२२ पासून महाविद्यालय नियमितपणे चालू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
कळावे,
आपला विश्वासू
प्रा.मेजर डॉ.थोरात एस.डी.
भीमाशंकर शिक्षण संचलित |
दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय |
दत्तात्रयनगर पारगाव तर्फे अवसरी बु.ता.आंबेगाव.जि.पुणे |
दि.१३/०८/२०२२
नोटीस
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की सोमवार दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वा अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्यदिन महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.तरी ध्वजारोहणासाठी सर्वांनी सकाळी ठीक ७.०० वाजता महाविद्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य आहे.जे विद्यार्थी उपस्थित राहणार नाही त्यांच्यावर महाविद्यालय नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
भीमाशंकर शिक्षण संचलित |
दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय |
दत्तात्रय पारगाव तर्फे अवसरी बु.ता.आंबेगाव.जि.पुणे |
दि.१०/०८/२०२२
नोटीस
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना कळविण्यात येते की,गुरुवार दि.११/०८/२०२२ रोजी रक्षाबंधन निमित्त महाविद्यालयास सुट्टी राहील तसेच शुक्रवार १२/०८/२०२२ पासून महाविद्यालय नियमितपणे चालू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
कळावे,
आपला विश्वासू
प्रा.मेजर डॉ.थोरात एस.डी.
आपला विश्वासू
प्रा.मेजर डॉ.थोरात एस.डी.