पतंगाची उडान 

पतंगाची उडान म्हणजेच मौज मस्तीची उडान. संक्रांतीचा सण आमच्या करता एक निमित्त मात्रच आहे. अहो मौज मास्तिनी पतंग उडवण्याचा प्रसंग असतो. आणि आनंद घेणे हाच केवळ एक हेतू असतो. गेल्या कित्येक वर्षांनी ह्याला आम्ही साजर करतो आणि हशी खुशीने आनंदात रम्य होतो. पतंग उडवा, गंमती करा, तीळ गुळ घ्या आणि खरच गोड गोड बोला. संक्रांतीच्या शुघेच्चा.

आज मकर संक्रांत आहे.

पतंग उडवण्याचा मन आहे.

घार उडतात आकाशी जशी.

पतंग आमची उडती तशी.

आज मकर संक्रांत आहे.

पतंग उडवण्याचा मन आहे.

घार उडतात आकाशी जशी.

पतंग आमची उडती तशी.

माझी लाल पतंग, त्याची पिवळी पतंग.

रंग बिरंगी पतंगी बघा उडतात कशी.

आकाश साजरा बघा झाला तरी कसा.

जणु इंद्र्धनुश्यचं येऊन बसला तसा.

पतंग उडवीत उडवीत केलो आम्ही मस्ती.

एक दुसऱ्याच्या पेची झाल्या कशी गमती.

राजू म्हणाला आम्ही कापलो.

ज्योती म्हणाली आम्ही कापलो.

कापणे आणि कापल्या जाणे हे सामान्य गोष्ठ आहे.

खेळ खेळणे आणि मौज मस्ती करणे हे मुख्य आहे.

आज मकर संक्रांत आहे.

तीळ गुळाचा सण आहे.

मित्रानो, तीळ गुळ घ्या बर.

आणि गोड गोड बोला खर.

PS: Please note that the above poem is in Marathi and was written on January 16, 2011.